साद आत्मविश्वास जागृतीची | Saad Aatmavishwas Jagrutichi

आत्मविश्वास

|| साद आत्मविश्वास जागृतीची || मी काय करायला हवे मी कसे जगले पाहिजे ? याविषयीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जेव्हा आपण गमावून बसतो, तेव्हा आपल्याला ऑस्कर वाइल्ड आठवतो. आयुष्यात जे हवे आहे, ते जसे आहे तसे कुणालाही मिळत नाही. पण, प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केल्यास, आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात.जगणे हे जगातील सर्वात दुर्मिळ बाब आहे. अनेक … Read more

संगणक युगात मानवाची भरारी | Sanganak Yugat Manvachi Bharari

संगणक युगात मानवाची भरारी

|| संगणक युगात मानवाची भरारी || इतिहासाकडे बघता आपल्या लक्षात येते की, मानवाने आहे. जसे की खूप प्रगती शैक्षणिक, केली औद्योगिक, आणि बऱ्याच काही गोष्टी तसेच संगणकामध्येही मानवाने खूप प्रगती केली आहे. आज मानव संगणकाच्या माध्यमातून काहीही करू शकतो. आपण शाळा, आज जगात संगणकांची संख्या अब्जात मोजली जातेय. संगणकाचा उपयोग पूर्वी फक्त गणिताची आकडेमोड करण्यासाठी … Read more

जगवा जगाचा पोशिंदा | Jagava Jagacha Poshinda

जगवा जगाचा पोशिंदा

|| जगवा जगाचा पोशिंदा || ‘साद’ म्हणजे साथ होय. जगभरातील सर्व गरजूकरीता झटणारा, मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख जगभरातील माणसासाठी सर्वात मोठा उपयोग असणारा हा ग्रामीण भागातील एक लोकोपयोगी घटक या अनेक माध्यमातून आपण ज्याचे वर्णन करु शकतो ती म्हणजे बळीराजा म्हणजेच शेतकरी होय.शेतकरी म्हटले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे एकच अंतिम ध्येय असते, आणि ते … Read more

गावचा गंध…गावचा सुगंध | Gavacha Gandh… Gavacha Sugandh.

गावचा गंध...गावचा सुगंध

|| गावचा गंध…गावचा सुगंध ||   भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे ‘बापू’ अर्थात महात्मा गांधी यांनी आपल्याला ‘खेड्याकडे चला’ असा संदेश स्वातंत्रपूर्व काळात देशातील भारतीय नागरिकांना केला होता. भारत हा देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो.गावाचे वातावरण आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की, विविध घटकांनी बनलेले पहाण्यास मिळते, येथे पारंपारिक पद्धत आढळून येते … Read more

लहान मुलांच्या गोष्टी | Marathi Story For Kids

Marathi Story For Kids

|| Marathi Story For Kids || कणाकणांत परमेश्वर ! एका आश्रमात एक ज्ञानी पुरुष रहात होता. एक दिवस आपल्या शिष्यांना शिकविताना तो म्हणाला, “प्रत्येक प्राणिमात्रात परमेश्वर आहे. पुरूष स्त्री, पशू, पक्षी एवढेच काय? छोट्या जीवजंतूतसुद्धा परमेश्वर साकार आहे. म्हणून कशालाही घाबरू नये.शिष्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी हे बोलणे मनात ठेवले. एक दिवस एक ज्ञानवंत … Read more

Lahan Mulanchya Goshti Part 02 | लहान मुलांचे गोष्टी भाग 02

|| Lahan Mulanchya Goshti Part 02 || यशाची गुरुकिल्ली एक मनुष्य गावात भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकाने भरलेले गाडगे डाव्या हाती, तर तुपाने भरलेले गाडगे उजव्या हाती घेऊन घरांकडे चालला होता. तेवढ्यात त्याला समोरून येणारा एक थोर साधू वाटेत भेटला. नुसते मस्तक वाकवून नमस्कार करून तो मनुष्य त्याला म्हणाला, “साधू महाराज आपण माज्यासंगे माझ्या … Read more

सकारात्मक मराठी बोधकथा | Moral Stories In Marathi

Moral Stories In Marathi,सकारात्मक मराठी बोधकथा

|| सकारात्मक मराठी बोधकथा || कलेची जोपासना ही तपश्चर्याच प्रगती विद्यालयात आठवीत शिकणारा अजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री. पेंडसे यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता. आज त्याने प्रथमच त्यांना ‘यापुढे मी शाळेच्या भित्तिपत्रकांसाठी चित्रे काढणार नाही’ असे सांगितले होते. ते ऐकून पेंडसे सरांना मोठे नवल वाटले. अजय हा एक हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासून त्याला चित्रकलेची … Read more

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा | Marathi Both Katha For Kids

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

|| लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा || गर्वाचे घर खाली पांडवात भीम हा फारच बलवान होता. बकासुर व जरासंध यासारख्या बलवान राक्षसांना भीमाने यमसदनास पाठविले त्यामुळे आपण फारच बलवान आहोत, आपल्यासारखा दुसरा कोणीच बलवान नाही, असे भीम स्वतःला समजू लागला आणि त्याला आपल्या बळाचा फारच अभिमान वाटू लागला होता. ” एकदा पांडवांनी राजसूय यज्ञ केला. त्या याज्ञासाठी … Read more

05 सुंदर मराठी बोधकथा | Best Marathi Bodh Katha

मराठी बोधकथा

|| Best Marathi Bodh Katha || गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा एके दिवशी देवसभेत वाद झाला.वादाचा विषय होता. यज्ञ पूजन,हवन इत्यादी धर्मकार्यामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी ? प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा. असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे .हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच … Read more

Harihar Fort | हरिहर किल्ला

Harihar Fort

Harihar Fort | हरिहर किल्ला आज आपण हरिहर किल्ल्याची संपूर्ण माहिती पाहणार आहेत. हरिहर किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. सह्याद्री किल्ला समुद्रसपाटीपासून ३,६७६ फूट उंचीवर आहे. खाली गावातून आयताकृती दिसणार्‍या टेकडीच्या काठावर ते बांधले गेले; यादव राजवटीत, हरिहर किल्ला त्रिकोणी डोंगरावर जवळजवळ उभ्या उंचीवर बांधला गेला. हरिहर किल्ला … Read more