संगणक युगात मानवाची भरारी | Sanganak Yugat Manvachi Bharari

|| संगणक युगात मानवाची भरारी ||

संगणक युगात मानवाची भरारी
संगणक युगात मानवाची भरारी

इतिहासाकडे बघता आपल्या लक्षात येते की, मानवाने आहे. जसे की खूप प्रगती शैक्षणिक, केली औद्योगिक, आणि बऱ्याच काही गोष्टी तसेच संगणकामध्येही मानवाने खूप प्रगती केली आहे. आज मानव संगणकाच्या माध्यमातून काहीही करू शकतो. आपण शाळा, आज जगात संगणकांची संख्या अब्जात मोजली जातेय. संगणकाचा उपयोग पूर्वी फक्त गणिताची आकडेमोड करण्यासाठी केला जात होता. पण आज सरकारी व खासगी कार्यालय, महाविद्यालय, दवाखाने, दुकान, औद्योगिक क्षेत्र इ. संगणकाशिवाय अपूर्ण आहेत. आज संगणकाद्वारे जगातील कोणतीही माहिती मिळू शकते. आज प्रत्येक मानव भ्रमणध्वनीशिवाय राहू शकत नाही. भ्रमणध्वनी हा पण संगणकाचा प्रकार आहे.

आज सर्वात जास्त प्रमाणात काम केलं जात असेल तर ते संगणकाद्वारे.तार व मणी वापरून तयार केलेले पहिले संगणक (अबॅकस) आणि आजच्या युगातील संगणक यात खूप मोठा फरक आहे. अबॅकसनंतर तसा संगणकाचा विकास होत गेला तसा त्याचा आकार वाढत गेला तो एवढा की खोलीच्या आकाराचा संगणक तयार झाला, आता मानव संगणक हातात घेऊन कुठेही शकतो. कुठेही बसून काम करू शकतो. संगणक एक रोजगारचा आजकालएक पर्याय झाला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोग होत आहे.

आज कोणीही रोजगार मिळवू शकतो. पूर्वी संगणकाशिवाय सगळे काम होत होते पण आज कोणतेच काम संगणकाशिवाय होऊ शकत नाही.आपण जेव्हा पूर्वीच्या आणि आजच्या चित्रपट सृष्टीकडे बघतो आपल्याला खूप फरक जाणवतो नक्कीच आताचे चित्रपट सगळ्या बाबतीत पूर्वीपेक्षा चांगले आहेत जसे की चित्रपटाची पारदर्शता, आवाज इ. हे सगळे शक्य झाले ते संगणकाद्वारे.त्यात आज संगणकाने आश्चर्यजनक भरारी घेतली आहे. आणि हिच भरारी मानवाची गरज बनली आहे. आज पूर्ण जीवनशैली संगणकाद्वारे बहरली आहे. आज प्रत्येकजण संगणकावर अवलंबून राहत आहेत. अर्थात संगणकाने सर्वच काम सोपे करून दिले आहे. आणि त्यामुळेच संगणक ही मानवाची गरज बनली आहे.

Leave a Comment