लहान मुलांच्या गोष्टी | Marathi Story For Kids

Marathi Story For Kids

|| Marathi Story For Kids || कणाकणांत परमेश्वर ! एका आश्रमात एक ज्ञानी पुरुष रहात होता. एक दिवस आपल्या शिष्यांना शिकविताना तो म्हणाला, “प्रत्येक प्राणिमात्रात परमेश्वर आहे. पुरूष स्त्री, पशू, पक्षी एवढेच काय? छोट्या जीवजंतूतसुद्धा परमेश्वर साकार आहे. म्हणून कशालाही घाबरू नये.शिष्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी हे बोलणे मनात ठेवले. एक दिवस एक ज्ञानवंत … Read more

Lahan Mulanchya Goshti Part 02 | लहान मुलांचे गोष्टी भाग 02

|| Lahan Mulanchya Goshti Part 02 || यशाची गुरुकिल्ली एक मनुष्य गावात भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकाने भरलेले गाडगे डाव्या हाती, तर तुपाने भरलेले गाडगे उजव्या हाती घेऊन घरांकडे चालला होता. तेवढ्यात त्याला समोरून येणारा एक थोर साधू वाटेत भेटला. नुसते मस्तक वाकवून नमस्कार करून तो मनुष्य त्याला म्हणाला, “साधू महाराज आपण माज्यासंगे माझ्या … Read more

सकारात्मक मराठी बोधकथा | Moral Stories In Marathi

Moral Stories In Marathi,सकारात्मक मराठी बोधकथा

|| सकारात्मक मराठी बोधकथा || कलेची जोपासना ही तपश्चर्याच प्रगती विद्यालयात आठवीत शिकणारा अजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री. पेंडसे यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता. आज त्याने प्रथमच त्यांना ‘यापुढे मी शाळेच्या भित्तिपत्रकांसाठी चित्रे काढणार नाही’ असे सांगितले होते. ते ऐकून पेंडसे सरांना मोठे नवल वाटले. अजय हा एक हुशार विद्यार्थी होता. लहानपणापासून त्याला चित्रकलेची … Read more

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा | Marathi Both Katha For Kids

लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा

|| लहान मुलांसाठी सुलभ बोधकथा || गर्वाचे घर खाली पांडवात भीम हा फारच बलवान होता. बकासुर व जरासंध यासारख्या बलवान राक्षसांना भीमाने यमसदनास पाठविले त्यामुळे आपण फारच बलवान आहोत, आपल्यासारखा दुसरा कोणीच बलवान नाही, असे भीम स्वतःला समजू लागला आणि त्याला आपल्या बळाचा फारच अभिमान वाटू लागला होता. ” एकदा पांडवांनी राजसूय यज्ञ केला. त्या याज्ञासाठी … Read more

05 सुंदर मराठी बोधकथा | Best Marathi Bodh Katha

मराठी बोधकथा

|| Best Marathi Bodh Katha || गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा एके दिवशी देवसभेत वाद झाला.वादाचा विषय होता. यज्ञ पूजन,हवन इत्यादी धर्मकार्यामध्ये सर्वात आधी कोणाची पूजा करावी ? प्रत्येकाला हा सन्मान मलाच मिळावा. असे वाटत होते आणि त्यामुळे जो तो मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे .हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाच … Read more

Best Marathi Katha | Mrutyu | मृत्यू मराठी कथा

मराठी कथा ,शोधमराठी ,shodh marathi, marathi katha ,

Mrutyu | Marathi katha | मृत्यू | मराठी कथा  आपण आज  Mrutyu | मृत्यू मराठी कथा (Marathi Katha) यातून माणसाला मरण का हवेच ? हे पाहणार आहोत… एक राजाला अमर होयाचे होते. त्याला मृत्यू नको होता. तो अपलेला अमर करण्या साठी साधू महाराज शोधू लागला होता. पूर्ण राज्यमध्ये प्रसिद्ध साधू महाराज भेटला नाही कि जो … Read more

Bodh Katha Marathi | लहान मुलांसाठी खास मराठी गोष्टी

Bodh Katha Marathi | मराठी गोष्टी,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

Bodh Katha Marathi | मराठी गोष्टी चांगला माणूस व वाईट माणूस एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या … Read more

Best 10 Chhan Chhan Goshti In Marathi | 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये

10 छान छान गोष्टी,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये 10 छान छान गोष्टी , लहान मुलांच्या मनावर आदर्शाचा, मूल्यांचा सक्षम संस्कार खचितच करतील, असा आम्हांस दृढ विश्वास वाटतो. तर आपण या 10 छान छान गोष्टी पाहू . उंदराची टोपी  एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि … Read more

Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा लहान मुलांच्या गोष्टी

katha,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा मैत्री ( katha )  एका गावात दोन व्यापारी राहत होते एकाचे नाव माधव आणि दुसऱ्याचे नाव राघव असे होते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघे खूप श्रीमंत होते. काही दिवसानंतर माधवला व्यापारात अपयश आल्याने कर्जात डुबू लागला आणि गरीब होतो. राघव कडमध्ये साठी धावून जातो. राघव खूप दयाळू मनाचा … Read more

Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य

Marathi Bodh Katha,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य प्रामाणिक लाकुडतोड्या एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूडतोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला त्याला एक मोठे झाड सापडले तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला.अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली.त्याच्याजवळ दुसरी कुराड घेणे इतपत ही पैसे … Read more