Bodh Katha Marathi | लहान मुलांसाठी खास मराठी गोष्टी

Bodh Katha Marathi | मराठी गोष्टी

Bodh Katha Marathi | मराठी गोष्टी ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Bodh Katha Marathi

चांगला माणूस व वाईट माणूस

एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं. असा नित्यक्रम चालू असतो.

चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विजून टाकत असेल. दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.
एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात.

चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता.

तात्पर्य नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते.

चतुर राजा

खूप पूर्वीची गोष्ट आहे एक राजा दुसऱ्या राजा वरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो .युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोष मध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो .युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. या राजाने पायला नसल्याने ओळखू येत नाही.

दुसऱ्या दिवशी त्या राजाकडे तो राजकुमार एका संन्याशाचे रूप धारण करून जातो. माझ्या त्या संन्याशाचा तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो.तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो आपला आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा खूप दुःख होते.

त्याचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुखवू बाळगत आहात. हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा दुःखातून बाहेर पडतो.

तात्पर्य :-करावे तसे भरावे

राक्षस आणि राजा

एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता. तो शूर व निर्भही होता. राजकुमार दिसायला खूप तेजस्वी दिसत होता.राजकुमार ला शिकार करण्याचा खूप छंद होता. तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो.राक्षसाला राजकुमार दिसला कि त्याला तो आढळतो. राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊन लागतो व त्याला म्हणतो मी आता तुला खाणार. राजकुमार न घाबरता यावर त्या राक्षसाला म्हणतो की आधी मला हरव. मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन.

राजकुमार शुर असल्याने राक्षस बरोबर खूप काळ लढाई करत होता. राक्षसालाही आश्चर्य वाटले की हा मला घाबरत नाही. माझ्याशी लढाई करत आहे.  राक्षसाने त्या राजकुमारला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस ? तुला तुझ्या जीवाची कसलीही काळजी नाही. यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले की माझ्या त्याच्या बेंबीमध्ये एक ही अनमोल हिरा आहे तोच माझे शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही कारण त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो. मुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही.

हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो. प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेंबीमध्ये कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्या वेळचा युक्तीचा प्रयोग होता.

तात्पर्य:- जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा.

 

आम्हाला माहित आहे तुम्हाला  Bodh Katha Marathi | मराठी गोष्टी खूप खूप आवडतील. तुमच्यासाठी आम्ही काही लहान मुलांच्या गोष्टी 10 Chhan Chhan Goshti In Marathi | 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये ,Bal Sanskar Katha | बालसंस्कार कथा ,Marathi Bodh Katha | मराठी बोधकथा तात्पर्य,Lahan Mulanchya Goshti | लहान मुलांच्या गोष्टी, लिहिल्या आहेत. तुम्ही ह्या गोष्टी वाचा व त्यांचा आनंद घ्या. आणि या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर कंमेंट बॉक्स मध्ये सांगा..

सर्व मराठी बांधवांचे  शोधमराठी या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे……

धन्यवाद..

 

Leave a Comment