न सांगता येणारा शब्द बाप | Na Sangta Yenara Shabd Baap
|| न सांगता येणारा शब्द बाप || असे म्हणतात आई घराच मांगल्य असते. तर बापही घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खंरच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का ? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं … Read more