Lahan Mulanchya Gosti | लहान मुलांच्या गोष्टी
मुंगी व कबूतर
एका जंगलामध्ये एका मुंगीने नदीकिनारी आपले घर बनवले होते. दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेले. नदीमध्ये पाणी पीत असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घसरून ती पाण्यामध्ये पडली. जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते. आणि हे सगळे पाहिले व त्याला मुंगी उडताना पाहून त्याला त्या मुंगीची दया आली.
कबूतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगी जवळ टाकले. मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदीकिनारी आले. एक शिकारी कबुतराला पकडण्यासाठी त्या कबुतरावर जाळे टाकणार एवढ्यात त्या शिकाऱ्याच्या पायाला मुंगी कडकडून चावते.
त्यामुळे तो शिकारी पोरडू लागतो व कबूतर सावध होते आणि शिकार याला पाहून उडून जाते. प्रकारे कबुतराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवन दान म्हणून भेटले.
तात्पर्य:- संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र
सिंह ,लांडगा आणि कोल्हा
एका जंगलामध्ये एक सिंह राहत होता. जंगलाचा राजा व सर्व जनावरांचा राजा होता. तू एके दिवशी खूप आजारी पडला. त्यावर खूप औषध उपचार केले पण त्याला काहीही फरक पडला नाही. त्याची पाहणी करण्यासाठी सगळे प्राणी त्याच्याकडे येत. मात्र कोल्हाचे लांडग्यशी वैर असल्या कारणाने येत नव्हता.
लांडग्याने सिंहाला सांगितले की महाराज आपल्या दरबारामध्ये कोल्हा आजकाल हजर राहत नाही. चित्तो आपल्या विरोधी सोबत काहीतरी कारस्थान तर करत आहे असं मला वाटते.
लांडग्याची बोलणे ऐकून सिंहाला कोल्ह्याविषयी संशय येतो तो त्याला ताबडतोब बोलवण्याच्या प्राण्यांना आदेश येतो.
ज्याच्या हुकुमावरून प्राणी कोल्ह्याला दरबारात घेऊन हजर होतात. राजा त्या कोल्ह्याला विचारतो काय रे मी इतका आजारी असताना पण तू माझी पाहणी करण्यासाठी आला नाही. चे काय कारण आहे बरे?
कोल्हा यावर उत्तर देतो की महाराज मी तुमच्यासाठीच एक चांगला वैद्य शोधत होतो. शेवटी एक काल मोठा वैद्य भेटला त्याचा आपल्या प्रकृती संधी सांगितले तेव्हा त्याने सांगितले की लांडग्याचे ओले कातडे पांगरल्यावर हा रोग बरा होईल. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कोल्ह्याचे लबाडपणाचे बोलणे राजाला खरे वाटले व त्यांनी कातड्यासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेण्याचे आदेश दिले.
तात्पर्य:-दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणाऱ्यांनी लोकांना बहुदा स्वतःचा नाश पावतो.
सिंह व ससा
खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. जंगलाचा राजा मानला जाणार सिंह जंगलात राहत होता होता. त्याचा स्वभाव खूप क्रूर होता. दररोज एक जंगलातला प्राणी ठार मारून खात असेल. दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. राजाकडे गेले राजाला विनंती करू लागले की तुम्ही प्राण्यांना ठार मारू नका.
सिंह राजा त्या प्राण्यांना म्हणतो की माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राणी माझ्याकडे पाठवून देत जा. मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही. ज्या दिवशी प्राणी येणार नाही त्या दिवशी तुम्हा सर्वांना त्रास द्येयाला चालू करेल अशी राजा त्यांना धमकी देतो.
सर्व प्राणी आपल्या जीवाच्या भीतीमुळे राजाकडे जाण्याचे दिवस ठरवून घेतात व रोज एक एक प्राणी सिंह कडे जावं लागतात. एके दिवशी आता सशाचा नंबर येतो. जसा ससा सिंह राजाकडे जाऊ लागतो तर त्याला वाटेत एक विहीर दिसते. ससा त्या विहिरीत पाहतो तर त्याला आपलीच प्रतिमा दिसते. त्याला एक कल्पना सुचते. त्याला कल्पना सुचल्यामुळे तो आनंदी झाला आणि जंगलात फिरू लागला. आणि शेवटी सिंहाच्या गुफे जवळ गेला. आणि रागामध्ये त्याला विचारले काय रे इतका उशीर कसा झाला तुला, कुठे होता? नम्रपणे उत्तर दिले की मी रस्त्याने येतात मला दुसरा सिंह भेटला व त्याने अडवले.
दुसरा सिंह आहे.सिंह राज्याने रागावून त्याला विचारले की कुठे आहे तो? सिंहराजा चला मी तुम्हाला तो दाखवतो. सिंहाला घेऊन त्या विहिरीपाशी येतो. आल्यावर ससा सिंह राजाला म्हणतो की महाराज तू या विहिरीमध्ये लपला आहे.
सिंह आणि वीर डोकं पाहिले तर त्याला आपलेच प्रतिबिंब विहिरीमध्ये दिसले. त्रास सिंह त्याला समजू लागला. सकाळी फोडत त्या दुसऱ्या सिंहाकडे उडी मारली. विहिरीत उडी मारली असताना त्या सिंहाला विहिरीच्या बाहेर पडता आले नाही. विहिरीत मरण पावला. जंगलातील सर्व प्राण्यांचा प्रश्न सुटला. सर्व प्राण्यांना समजतात सर्व प्राणी खूप आनंदी झाले व उत्सव साजरी करू लागले.
तात्पर्य:- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
आणखी लहान मुलांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे किल्क करा …
आम्हाला विश्वास आहे की, लहान मुलांच्या गोष्टी हा आमचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्हाला तुमचा पाठिंबा लाभेल आपल्या घरातल्या लहान मुलांच्या गोष्टीचा आनंद द्या आणि तुम्ही स्वतः घ्या ……
सर्व मराठी बांधवांचे शोधमराठी या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे…… आणि शोधमराठी वरील या गोष्टी तुम्हाला कश्या वाटल्या हे कंमेंट बॉक्स मध्ये सांगा..
धन्यवाद..
1 thought on “Lahan Mulanchya Goshti | लहान मुलांच्या गोष्टी”