शेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक सामाजिक प्रश्न | Shetkaryanchya Aatmahatya Ek Samajik Prashan
|| शेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक सामाजिक प्रश्न || भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असे याचे कारण म्हणजे समाजात प्रचलीत असलेली बारा बलुतेदारी पद्धती. बलुतेदारीत शेती हा केंद्रभूत घटक असे सर्व समाज जीवन कृषी क्षेत्राशी निगडीत असे त्यामुळे शेती व्यवसाय हा श्रेष्ठ मानली जाई तर व्यापार … Read more