न सांगता येणारा शब्द बाप | Na Sangta Yenara Shabd Baap

बाप

|| न सांगता येणारा शब्द बाप ||   असे म्हणतात आई घराच मांगल्य असते. तर बापही घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खंरच कधी आम्ही समजून घेतलेलं आहे का ? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं … Read more

साद घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी | Saad Gharkam Karnarya Shriyansathi..

साद

|| साद घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी || प्राचीन काळापासून आकाराने लहान मोठ्या असलेल्या राज्यात गावात आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या घरात घरकाम करणारे नोकर दिसत आले आहेत. या घरकाम करणाऱ्या नोकरांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश होतो परंतु महिलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत होती. घरकाम काम करणाऱ्या महिला या पुनरुत्पादन करणारा एक घटक म्हणून पुढे आला आहे. … Read more

‘साद मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याची’| Saad Mulinchya Swapnana Bal Denyachi

साद मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याची

||  ‘साद मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याची’  || “मन पाखरु पाखरु त्याची काय सांगू मात आत व्हतं भुईवर गेलं गेलं आभाळात’       मुलींच मन हे पाखरासारखं आहे. त्यांच्या मनात त्यांची असंख्य स्वप्ने असतात. अगदी उंच-उंच स्वप्ने, तिथे पोहोचण्यासाठी त्यांना अपारकष्ट, जिद्द आणि अनेक संकटांना तोंड दयावे लागले. आज प्रत्येक क्षेत्रात जेवढ्या स्त्रिया उच्चपदस्थ आहेत … Read more

मैत्रीचं बंध | True Friendship

मैत्रीचं बंध

|| मैत्रीचं बंध ( True Friendship )||   नातं …… किती महत्त्वाचा शब्द आहे ना आपल्या आयुष्यात…. नातं हे अनेक प्रकारचं असतं. माय लेकराचं, बहीण-भावांच तर निसर्ग मानवाच पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट ही नात्याशिवाय अधुरीच म्हणावी लागेल. असचं एक नातं असतं मैत्रीचं हो मैत्रीचंच….रातोरात रडवणारी, आसवांनी भिजवणारी हदयात नवं घर करणारी, ती फक्त एकच असते मैत्री … Read more

मराठी पाऊल पडते पुढे.. | Marathi Paul Padate Pudhe..

मराठी पाऊल पडते पुढे

|| मराठी पाऊल पडते पुढे.. || ज्ञानेश्वरांनी विद्वानांना रोख प्रश्न विचारला की, भारतात प्रत्येक राज्यास स्वतंत्र एक अशी भाषा अस्तित्वात आहे. ही भाषा त्या प्रदेशातील बोलणा-या लोकांच्या प्रमाणावरून ठरली आहे. प्रत्येक राज्याची भाषा ही त्या राज्याची राजभाषा आहे. उदा. गुजरातमध्ये – गुजराथी, पंजाबमध्ये पंजाबी, महाराष्ट्रात मराठी, आंध्रप्रदेशात तेलगु भाषा आढळुन येते. आपल्या राष्ट्रगीतात देखील या … Read more

मागे वळून बघताना…| Mage Valun Pahatana…

मागे वळून बघताना

|| मागे वळून बघताना…|| २००८ अनेक महत्त्वाच्या घटनांनी गाजलं, त्यात . सर्वात महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे मुंबईवरचा भीषण आत्मघाती हल्ला. या हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये या मुळे तणाव निर्माण झाला. या दोन देशातल्या तणावाचे परिणाम फक्त दक्षिण आशियातच नाहीत तर संबंध जगात उमटतात … Read more

गुरू शिष्याचे अनोखे नाते | Guru Shisyache Anokhe Nate…

गुरू शिष्याचे अनोखे नाते

|| गुरू शिष्याचे अनोखे नाते || गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू गुरूदेवो महेश्वरा । गुरूसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नमः अशाच आपल्या दररोजच्या म्हणजेच गुरू शिष्य यांच्या नात्याबदद्ल मी लिहित आहे.भारतीय संस्कृती जगभरामध्ये महत्त्वाची मानली जाते. कारण भारतीय संस्कृतीने जगाला आध्यात्मिक शिक्षण, मेडिकल अवकाशशास्त्र, संस्कार अशा अनेक मौल्यवान गोष्टींची ओळख प्रदान केली आहे.शिक्षण हे समाजाभिमूख असावे असा संदर्भ … Read more

साद घाली जीवा | Saad Gali Jiva

'साद' घाली जीवा

|| साद घाली जीवा  || ‘साद’ हा भावपुर्ण शब्द मनाला भावुन जाणारा आहे. जसा ‘वेड लावी जीवा’ ही अक्षरे प्रेमाचा भाव सांगुन जातात, तसेच ‘साद घाली जीवा’ यामधील साद हा वात्सल्यपुर्ण शब्द आहे.कोकीळेची ‘साद’ जशी मनाला भावून जाते’ तसेच आईच्या सादेमध्ये व हाकेमध्ये ममतेचं अस्तित्व असते. त्यामध्ये प्रेमभाव, माया, ममता सामावलेली असते. मित्राच्या हाकेमध्ये व … Read more

साद आत्मविश्वास जागृतीची | Saad Aatmavishwas Jagrutichi

आत्मविश्वास

|| साद आत्मविश्वास जागृतीची || मी काय करायला हवे मी कसे जगले पाहिजे ? याविषयीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जेव्हा आपण गमावून बसतो, तेव्हा आपल्याला ऑस्कर वाइल्ड आठवतो. आयुष्यात जे हवे आहे, ते जसे आहे तसे कुणालाही मिळत नाही. पण, प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केल्यास, आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात.जगणे हे जगातील सर्वात दुर्मिळ बाब आहे. अनेक … Read more

संगणक युगात मानवाची भरारी | Sanganak Yugat Manvachi Bharari

संगणक युगात मानवाची भरारी

|| संगणक युगात मानवाची भरारी || इतिहासाकडे बघता आपल्या लक्षात येते की, मानवाने आहे. जसे की खूप प्रगती शैक्षणिक, केली औद्योगिक, आणि बऱ्याच काही गोष्टी तसेच संगणकामध्येही मानवाने खूप प्रगती केली आहे. आज मानव संगणकाच्या माध्यमातून काहीही करू शकतो. आपण शाळा, आज जगात संगणकांची संख्या अब्जात मोजली जातेय. संगणकाचा उपयोग पूर्वी फक्त गणिताची आकडेमोड करण्यासाठी … Read more