About Us

About us, Shodhmarathi.com

About Us,shodhmarathi ,शोधमराठी,शोध मराठी ,
About Us,shodhmarathi

नमस्कार ,

shodhmarathi.com या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.आपण आजकाल मराठी भाषेमध्ये माहिती वाचण्यासाठी इंटरनेटवर शोधात आहेत का ? तर शोधमराठी हि वेबसाईट आपल्यासाठीच आहे.शोधमराठी या वेबसाईट मध्ये तुम्हांला वेगवेगळ्या कॅटेगरीत माहिती वाचायला मिळेल.

About Us शोधमराठी या मधील कॅटेगरी खालीलप्रमाणे आहेत….

 मराठी गोष्टी-

मुले म्हणजे देवाघरची फुले असतात. निर्मळ मनाची व निरागस असतात. त्यांचे बालपण हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. संस्कारक्षम असते. अशा वेळीच त्यांच्यावर योग्य संस्कार झाले तर निश्चितच त्यांचे जीवन फुलते. अशी मुले स्वतःचे जीवन समृद्ध करतातच, शिवाय इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण करतात.लहान मुलांची मने ही कोऱ्या करकरीत पाटीप्रमाणे असतात.

प्रेम, त्याग, संयम, आत्मविश्वास, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य, दया, क्षमा, शांति दृढनिष्ठा, आत्मपरीक्षण, माणुसकी, निर्भयता, हे सर्व अत्यंत उपयुक्त असे गुण आहेत. ते आंचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास मनुष्य जीवनाचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. अशी व्यक्ती कुटुंब, समाज, मित्र इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वरालाही आवडते.बालवयात मुलांच्या  मनावर निरनिराळ्या प्रकारचे अनुभव आणि विविध प्रकारचे ज्ञान कायमचे ठसत असते.

उपदेश कोणताही असो, ते सांगताना एखाद्या कथेचा आधार घेतल्यास मनावर चांगला ठसतो. या शोधमराठी संकेतस्थळ च्या निर्मित्ती मागे तोच मुख्य उद्देश आहे. त्यातून मनोरंजनही आपोआप साध्य होते. या कॅटेगरीतील प्रत्येक कथेमध्ये काही ना काही संस्कार दडलेला आहे, त्याचा तुम्हां सर्वानांच लाभ होईल. या कथा तुम्ही आवडीने वाचा व इतरांनाही सांगा. या कॅटेगरी सर्व लहान मुलाच्या जीवनात चांगला उपयोग करावा, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्व लहान मुलानी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.

लहान मुलासाठी संस्कार कथा ,मनोरंजन कथा ,अकबर बिरबल गोष्टी,छान छान गोष्टी, रंजक गोष्टी,इतर काही गोष्टी वाचायला भेटेल. जुन्या, नवीन आणि रोमांचक मराठी गोष्टींचा आनंद घ्या. तुमच्या आवडत्या गोष्टीवर क्लिक करा आणि वाचा!”मराठी गोष्टी लहान मुलांच्या मनावर आदर्शाचा, मूल्यांचा सक्षम संस्कार खचितच करतील, असा आम्हांस दृढ विश्वास वाटतो.

पर्यटन-

बाहेर फिरायला जायचं मानल कि कुठे जायचं हाच प्रश्न तयार होतो .आणि आपल्याला त्याची काही माहिती हि नसते .तर हि कॅटेगरी आपल्याला पर्यटन विषयी माहिती  वाचलय भेटेल.”पर्यटन: तुमचा प्रवास सुरू करा आणि देशातील आकर्षक स्थळांच्या मायावी सौंदर्यासह जगा. नवीन अनुभवांसाठी आत्ताच या संकेत स्थळाला भेट द्या.

गडकिल्ले-

आपण आजकाल फक्त गडकिल्ले फिरण्यासाठी /मनोरंजनासाठी जातो .त्यांचा इतिहास,रचन हे काही माहित नसते तर ते या कॅटेगरीमधून वाचायाल भेटेल.”अनन्य गडकिल्ले च्या रहस्यमय जगात एका अनोख्या साहवासात भाग घ्या. इतिहास, पुरातनता आणि नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक.”यातून आपल्या वाचायला भेटेल.

माहिती-

“माहिती: ज्ञानाच्या महासागरात डुबकी मारा, विविध विषयांवरील माहितीसह तुमच्या ज्ञानाच्या महासागरातून पुढे जा. शिका, वाढवा आणि तुमची जीवनशैली प्रकट करा! “सोप्या आणि आकर्षक मराठी भाषा शैलीत लिहिलेल्या या लेखाद्वारे मुलांचे भरपूर माहिती प्राप्त तर होईलच; पण त्याचबरोबर त्यांना नैतिक व सामाजिक मूल्यांचा परिचय होईल आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होईल. या कॅटेगरीतील प्रत्येक गोष्टीची माहिती बरोबर देण्यात आलेली हे तुमच्या  मन नक्कीच मोहून घेतील.

मनोरंजन –

तसेच आपल्या बोलण्यात जर चारोळ्या असतील तर आपले बोलणे समोरच्याला प्रभावी वाटते.तर काही चारोळ्या आपल्यासाठी आणल्या आहेत .”अंतहीन मनोरंजनाचा एक सुसंगत स्रोत! संपूर्ण प्लॅटफॉर्मवर आणि वैयक्तिकृत आवृत्त्यांमध्ये तुमच्या आवडत्या विषयांचा आनंद घ्या.”

 

शोधमराठी वरील प्रत्येक ब्लॉग हा आपण एकदा नक्की वाचून पहा,तसेच आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

धन्यवाद.