Best 10 Chhan Chhan Goshti In Marathi | 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये

 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये

10 छान छान गोष्टी,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
10 छान छान गोष्टी,

10 छान छान गोष्टी , लहान मुलांच्या मनावर आदर्शाचा, मूल्यांचा सक्षम संस्कार खचितच करतील, असा आम्हांस दृढ विश्वास वाटतो. तर आपण या 10 छान छान गोष्टी पाहू .

उंदराची टोपी 

10 छान छान गोष्टी,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला छानशा रंगीत गोंडा हि लावा.

शिंप्यादादाने उंदिरमामाला गोंड लावून छानशी टोपी बनवून दिली. उंदीरमामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलके घेतले आणि वाजवत माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षारा छान.ढुम,ढुम,ढुमक ! राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायांना म्हणाला ‘जा त्या उदिरला माझ्यासमोर पकडून आणा.

शिपायांनी उंदिरला पकडले आणि राजाकडे आणले राजाने त्याची टोपी काढून घेतली. मग उंदिरमामा म्हणाला माझी टोपी घेतली.’राजा भिकारी,’राजा भिकारी, ढुम,ढुम,ढुमक !’हे ऐकून राजा रागावला त्याने उंदीरमामा ची टोपी खाली  फेकली आणि उंदीरमामा ने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला. माझी टोपीपरत दिली. ढुम,ढुम,ढुमक !’तो राजवाडयातून निघून गेला.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

सोन्याची अंडी देणारी कोंबडी

एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही. एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते.परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले दिसून येते. जादूची कोंबडी आहे ही तिच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडी देते.

काही आठवडे चालू राहिले व तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला.शेतकऱ्याच्या बायको अत्यंत लोबी होती ती एक दिवस घरात शेतकरी नसताना कल्पना सुचते की आपण हिला कापून पोटातील सर्व अंडे काढले तर खूप मोठे श्रीमंत ठरू. ती त्या कोंबडीला कापते परंतु तिचा पोटामध्ये काहीच निघत नाही व कोंबडी मरण पावते.

तात्पर्य :-अति तिथे माती

चतुर राजा

खूप पूर्वीची गोष्ट आहे एक राजा दुसऱ्या राजा वरती हल्ला करतो आणि त्याची संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो .युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोष मध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो .
युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. या राजाने पाहला नसल्याने तुला राजकुमार ओळखू येत नाही.
दुसऱ्या दिवशी राजकुमार आपले धन परत आणण्यासाठी त्या राजाकडे तो एका संन्याशाचे रूप धारण करून जातो. माझ्या त्या संन्याशाचा तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो.

तो संन्यासी नसून राजकुमार असल्याने तो आपला आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो जेव्हा त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल राजाला कळते तेव्हा खूप दुःख होते.
त्याचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज आपण का दुःख व्यक्त करत आहात जी संपत्ती आपली नाही किंवा नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुखवू बाळगत आहात. हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा दुःखातून बाहेर पडतो.

तात्पर्य :-करावे तसे भरावे.

राक्षस आणि राजा

एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता. तो शूर व निर्भही होता.तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य राक्षस दिसतो व त्याला तो आढळतो. राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊन लागतो व त्याला म्हणतो मी आता तुला खाणार यावर राजकुमार त्या राक्षसाला म्हणतो की मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन.

राजकुमार सूर असल्याने राक्षस बरोबर खूप काळ लढाई करत होता. राक्षसालाही आश्चर्य वाटले की हा मला घाबरत नाही. कोणत्या राक्षसाने राजकुमारला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस? यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले की माझ्या त्याच्या बेंबीमध्ये एक ही अनमोल हिरा आहे तोच माझे शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तरी देखील तू मरणार त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही कारण त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो. मुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही.

हे राजकुमाराचे म्हणणे राक्षसाला खरे वाटते आणि राक्षस त्या राजकुमाराला सोडून देतो. प्रत्यक्षात राजकुमाराच्या बेंबीमध्ये कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमाराचे नाटक होते व त्या वेळचा युक्तीचा प्रयोग होता.

तात्पर्य:- जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा.

चांगला माणूस व वाईट माणूस

एका त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगल्या चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दृष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं. असा नित्यक्रम चालू असतो.

चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विजून टाकत असेल. दिव्याचा काहीच अर्थ नाही यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो पण मंदिरात दिवे लावलेले नसतात.
चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता.

तात्पर्य :- नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते

तर मित्रांनो शोधमराठी वरील 10 छान छान गोष्टी आपण वाचून पाहा. या सर्व गोष्टी  काही आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आमच्या गोष्टी आवडल्या असतील तर आम्हाला तुमचा विचार कळवा . शोधमराठी यावरील गोष्टी तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

नक्की संपर्क करा. click this link to join Shodhmarathi WhatsApp group.

2 thoughts on “Best 10 Chhan Chhan Goshti In Marathi | 10 छान छान गोष्टी मराठीमध्ये”

  1. Khup Chan ahet majha lahan mulga ahe tyala roj avdtat goshti yekayla pn yetat tevdya sangitle ya mule me tyala ankhi Navin goshti sangitle thanks 👍

    Reply

Leave a Comment