एकीचे बळ | Best Moral Story

    एकीचे बळ  Best Moral Story

Best Moral Story,ऐकीचे बळ,शोधमराठी,शोध मराठी,Shodhmarathi
Best Marathi Story

         काही वर्षापूर्वी इंग्रजांचे राज्य होते. एका गावामध्ये एक दिवस काही तरी धर्मिक कार्यक्रम होता.त्या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष हे सर्व मंदिरामध्ये आले होते .कार्यक्रम संपल्या नंतर पुरुष मंडळी आधी बाहेर पडले .स्रिया हि बाहेर पडत होत्या कि तिथे दोन इंग्रज आले ते दारू प्यायलेले अवस्थेत होते .ते त्या दारापुढे येऊन रस्ता आढवू लागले .व त्यांच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहू लागले . त्यांना छेडू लागले त्यामुळे त्यांना बाहेर जाता येत नव्हते .हे सगळे पुरुष मंडळी पाहत होती परंतु इंग्रजांना वाट सोडा अस सगण्याचे धाडस हि कोणी करत नव्हते कारण कोणी जर धाडस केले तर आपण मारले जाऊ याची भीती वाटत होती .

असा बराच वेळ गेला.लोक पाहतच राहिले .इतक्यात त्या गावातून दोन युवक जात होते . ते मादिरा जवळून जात होते ते मादिरापासील गर्दी पाहून ते मादिराजवळ गेले व चोकशी करू लागले .तेव्हा त्यांना काय झाले हे सगळे कळले .तेव्हा त्यातील एक व्यक्ती दुसऱ्या मित्रला मानतो कि चल आपण त्या महिलांची मदत करू त्यावर दुसरा मित्र मानतो कि माधव कशाला नसती ती कटकट मागे लावून घेतोस ? माधवला मात्र राहवले नाही

.माधव त्याचा मित्राला म्हणाला तू जाऊ शकतो व तो मित्र तेथून निघून जातो .आता माधव मात्र एकाटाच राहतो तो थोडा विचार करतो कि आपण काय केले पाहिजे आणि to पुरुषाच्या गर्दीत जातो आणि सर्वाना उद्देशून बोलतो कि हटवना त्या इंग्रजांना ते आपल्या आया बहिणीची इज्जत काढत आहेत .सगळ्यांना त्याचे म्हणणे पटत होते पण पुढे कोण येनेर हाच प्रश्न सगळ्या समोर उभा होता . सगळे गप्प झाले हे माधवच्या लक्षात आले आणि तो म्हणाला चला मी होतो पुढे असे म्हणत माधव इंग्रजांच्या जवळ जाऊ लागला. तसेच सर्व पुरुष मंडळी हळूहळू त्याच्या मागे येऊ लागली.

माधव जवळ जाताच इंग्रजांना एकीचे बळ लाऊन दरडावून बोलला ‘येथून निघून जा नाहीतर तुमचे काही खरे नाही ‘त्या इंग्रजांनी हे सगळे एकत्रित आलेले पाहून घाम फुटला कारण ते दोघे होते आणि हे बाकीचे सगळे एकत्रित आले होते हे पाहताच ते तेथून फरार होतात .

 

ऐकीचे बळ( Moral Story )यासाठीच आवश्यक असते. 

 लोकांनी माधवाचे धन्यवाद मानले .त्यावर माधव म्हणाला ,तुम्ही इतके जण असूनही त्या दोघांना घाबरलात ? आपण जर संघटीत एकीचे बळ दाखवले ,नाही तर ते आपल्याला दुबळे समजतील आणि आपला फायदा करून घेतील जर ऐकीचे एकीचे बळ दाखवले तर काय आपल्याला घाबरावातील त्यामुळे आपण एकत्रित आले पाहिजे .

 तात्पर्य :-एकीचे बळ,आपण एकटे काही करू शकत नाही परंतु आपण संघटीत आलो तर नक्की विजय होतो .

सर्व मराठी बांधवांचे  शोधमराठी या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे……अशाच नवीन लेखसाठी शोधमराठी शी जुळलेले राहा.

धन्यवाद..

1 thought on “एकीचे बळ | Best Moral Story”

Leave a Comment